Brother Status In Marathi

Brother Status In Marathi he bhava badel che prem saganya sathi khup mahatvache ahe. Marathi brother status cha vapar karun marathi mula muli tyachya bhava var che prem tyachya whatsapp status ne sangtat.
Brother Status In Marathi
Brother Status In Marathi
  1. आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते, आमचा आहे या जगाला खूपच त्रास 
  2. जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजे भाऊ 
    Brother Status In Marathi
    Brother Marathi Status
  3. काही मित्र हे मित्र नसतात ते भाऊ असतात आपले 
    Brother Status In Marathi
    Marathi Status For Brother
  4. भावाच्या प्रेमात खूप सारे राग, मार, बोलणे, डोकने, जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते 
    Brother Status In Marathi
    Bhai Marathi Status
  5. तुझा भावाचे नसीब खूप खास आहे कारण कारण तुझा सारखा मित्र माझा कळे आहे 
    Brother Status In Marathi
    Bhau Status In Marathi
  6. भावावर मुसीबत आली तर भाऊ सभाडून घेतो, दम एव्हडा ठेवतो के कोणती पण गोष्ट पूर्ण करूनच मानतो
    Brother Status In Marathi
    Brother Status In Marathi
  7. भाऊ म्हणजे प्रेम आणि मैत्री चे दुसरे नाव 
    Brother Status In Marathi
    Brother Status Marathi
  8. कोणी काही पण बोला पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा पहिला हिरो असतो 
    Brother Status In Marathi
    lines for brother in marathi
  9. भाऊ बहीण जरी दूर असलेना तरी ते मनानी नेहमी सोबतच असतात बर का 
    Brother Status In Marathi
    lines for brother in marathi
  10. या जगात भावा वरून चांगला मित्र नसतो आणि तुझा वरून चांगला भाऊ सुद्धा नसतो 
    Brother Status In Marathi
    lines for brother in marathi
  11. भाऊ बहिणी असणे म्हणजे जगातला सर्वात मोठा support स्वतः कळे असणे 
    Brother Status In Marathi
    Brother Shayari In Marathi
  12. जेवा प्रेम जास्त होउन जात, तेवा भाऊ सुद्धा दुश्मन होउन जातो 
    Brother Status In Marathi
    Brother Marathi Shayari
  13. तुमी कितीही असले पापी, तरी आमी दोघ भाऊ आहो तुमच्यासाठी काफी 
    Brother Status In Marathi
    Big Brother Status In Marathi
  14. भाऊ चा Attitude पण कमाल आहे, जो त्याला Attitude दाखवतो तो त्याला full ignore करतो 
    Brother Status In Marathi
    Big Brother Marathi Status
  15. भाऊ सोबत आहे तर प्रत्येक Problem चे Solution आहे 
    Brother Status In Marathi
    Brother Brother Quotes In Marathi
  16. जगात काही पण भेटू शकते पण जे प्रेम आमी दोघा भाऊ मधी आहे ते नाही मिळू शकत 
    Brother Status In Marathi
    Brother Quotes In Marathi 
  17. माझी ताकद माझा सहारा आहे तू भाऊ माझासाठी जीवा वरून जास्त प्यारा  आहे तू 
    Brother Status In Marathi
    Marathi Quotes For Brother
  18. मन धडधड ते तर धडकू द्या कारण भाऊ आहे हा माझा 
    Brother Status In Marathi
    brother status in marathi attitude
  19. भाऊ सोबत दुश्मनी पडेल भारी आणि भाऊ करेल तुमच्या जीवन खतम करण्याची तयारी
    Brother Status In Marathi
    brother status in marathi attitude
  20. आज कळले के ज्या भाऊ ला मी दुश्मन समजत होतो तोच माझा सर्वात मोठा support आहे 
    Brother Status In Marathi
    brother images in marathi
  21. माझा भाऊ सोबत कोणी भांडत नाही आणि त्याच्या वरून जास्त मला कोणी जीव लावत नाही 
    Brother Status In Marathi
    big brother quotes in marathi
  22. तसे तर या जगात खूप लोक भेटतात पण हात पकडून साथ देणारा भाऊ भेटायला नसीब लागते 
    Brother Status In Marathi
    quotes in marathi on brother
  23. जो आपल्या सोबत सुखा दुःखात राहतो तो फक्त मित्र नाही आपला भाऊ असतो 
    Brother Status In Marathi
    brother shayari marathi status
  24. राहते एक दम कडक म्हणून तर माझा भाऊ आहे सर्वात जबरदस्त
    Brother Status In Marathi
    brother status quotes images shayari in marathi
  25. कधी कधी भाऊ बहिणी चे नाते रंगतानेच नवे तर मानाने पण होतात 
    Brother Status In Marathi
    brother status for sister love in marathi
  26. भाऊ असणे म्हणजे कोणीतरी पाठी मागे नेहमी उभे असणे 
    Brother Status In Marathi
  27. भाऊ किती जरी मोठा झालाना तरी तो आपल्या साठी तोच वेळा असतो ज्याच्या सोबत भांडायला आपल्याला खूप आवडत 
    Brother Status In Marathi
  28. भावा मी खूप Lucky आहो कारण माझ्या कळे तुझा सारखा भाऊ आहे 
    Brother Status In Marathi
  29. भाऊ तो असतो जो आपल्याला जीवन कसे जगतात सांगतो आणि आपल्या सोबत ते जीवन जगतो 
    Brother Status In Marathi
  30. एक बार मित्र आपल्याला सोळुन जाउ शकते पण भाऊ नाही हे नेहमी लक्षात ठेवा 
    Brother Status In Marathi
  31. जेवा भाऊ सोबत असतो तेवा सर्व दुःख आपल्या दूर असत 
    Brother Status In Marathi
  32. ज्याच्या सोबत आपण लहान चे मोठे होतो, ज्याला खूप स्वतावतो, ज्याला कधी भितो तर कधी त्याच्याशी भांडतो, तो फक्त आणि फक्त आपला भाऊ असतो 
  33. जेवा कोणी सोबत उभे नसते तेवा जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ असतो 
  34. हे भाऊ खरंच सांगतो तुझा सारख कोणीस नाही रे 
  35. भाऊ तो असतो जो जरज असल्यावर जवळ असतो, खाली पडल्यावर उचलतो, कोणी सोबत नसताना ही आपल्या सोबत उभा असतो, तो भाऊ असून आपल्या मित्र सारखा असतो 
  36. माझा आई बाबा नंतर देवाने दिलेले सर्वात मोठे गिफ्ट म्हणजे माझा भाऊ 
  37. Bodyguard + Teacher + Friend = Brother ( भाऊ ) 
  38. भाऊ तू सोबत आहे तर मला कोणत्या मित्राची काय जरज आहे 
  39. हे देवा माझा भावले १००० वर्ष जगू दे आणि मला त्याला नेहमी असच सतू दे 
  40. जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी आपली सर्वात जास्त काळजी करतो तो आपला भाऊ असतो 
Last Words,

Thanks For Reading My Articles Brother Status In Marathi, If you like my this post then please share this post on your status on whatsapp. And If You Want To Tell Anything About This Post Then Please Comment In The Comment Section Of This Post. Love You All Guys See You In Next Post. Bye Bye 

No posts.
No posts.